‘त्या’ बालाचा छळ असह्य झाला… २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीव दिला….
खामगाव: अनैतिक संबंधातील पठाणी ‘वसुली’ जिव्हारी लागल्यानेच एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीव दिल्याची वस्तुस्थिती आता उघड झाली आहे. त्यामुळे पोलीसांनी खामगावातील अनैतिक संबधातून...