खामगाव तालुक्यातील उमरा येथील मतीमंद मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आरोपी अटक
पिंपळगाव राजा :खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा येथील मतीमंद मुलीवर १७ जुलै रोजी संध्याकाळच्या दरम्यान अत्याचार झाल्याची घटना पोलिसांनी गुन्हा...