ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत दोन गटात तुंबळ हाणामारी,चार जण गंभीर जखमी
शेगाव तालुक्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील घटना. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकी साठी आज मतदान होत असताना जलंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी...