ओबीसी आरक्षण सुनावणी 19 जुलै रोजी..तोवर आता,राज्यातील नगरपालिका निवडणूक स्थगित
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाचे आदेश; 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणूक आता लांबणीवर! आचारसंहिताही मागे घेतली पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,...