घटनेचे शिल्पकार श्रध्येय आंबेडकरांच्या वंशजाचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही:-देवेंद्रदादा देशमुख
खामगाव:- ना.नितीन राऊत यांनी नुकत्याच खामगाव मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात श्रध्येय बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसा बाबत वक्तव्य केले आहे.आंबेडकर कटुंब नेहमी शाहु, फुले,आंबेडकरांच्या विचाराचे पाईक असुन...