आजादी गौरव पदयात्रा निमित्त १० ऑगस्ट ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्ह्यात
काँग्रेसच्या सर्व आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे:धनंजय देशमुख खामगाव:अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५वा अमृतमहोत्सवानिमित्त आणि ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात...