अतिक्रमण करणाऱ्या बालरोग तज्ज्ञांवर पालिका प्रशासन मेहरबान!
डॉक्टरांचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष खामगाव: डॉक्टरांनी अतिक्रमण केल्याच्या पुराव्यानिशी तक्रारी दाखलकेल्यानंतर ही नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या बालरोग तज्ज्ञाला पाठीशी घातल्या जात आहे....