शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन .छत्तीसगड च्या मुख्यमंत्र्यानी लावली संमेलनाला हजेरी …..
संत नगरीत घुमला ओबीसींचा एल्गार भव्य संमेलनात ओबीसींच्या विविध ठरावांना समंती शेगांव:-ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन घेण्यात आले या संमेलन...