नगरसेवक भोसले यांची खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड
खामगांव:- खामगाव तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक किशोरआप्पा बाबासाहेब भोसले यांची निवड करण्यात आली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बुलडाणा...