दोन देशी बनावटीचे पिस्टल जप्त. चारआरोपी अटकेत,लाखोचा मुद्देमाल जप्त….
जळगाव जामोद(कृष्णा जवंजाळ)पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बऱ्हाणपूर रोडवरील निमखेडी फाटा नजीक दिनांक १६ जुन रोजी संध्याकाळी पाच वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना जळगाव जामोद...