महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने किशोर खडे व श्रीधर ढगे यांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर यांनी केले पत्रकारांना मार्गदर्शन संग्रामपूर:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचा सोहळा ७ जानेवारी रोजी वरवट बकाल येथे पार...