शिक्षण दिनानिमित्त आपल्या गावातील मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पूजन करा-भाजपा आमदार प्रशांत बंब…
बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालय राहत असतील तर पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाचे पूजन करावे असे आवाहन आ.बंब यांनी एका...