अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ च्या वतीने छत्रपती श्री शिवरायांना अभिवादन
खामगाव:हिंदवी स्वराज्य संस्थापक,अखंड हिंदुस्थान चे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी ६ जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम येथील पुतळ्यास अखिल भारतीय मराठा महासंघाचे...