खामगाव तीर्थ शिवराय,भव्य – दिव्य स्वरूपात सोहळ्याचे आयोजन…
खामगाव: शहरात प्रथमच तीर्थ शिवराय इतिहासाचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित एकाहून एक सुरेल आणि शिवभक्तिमय पोवाडे,गोंधळ अशा विविध गीत प्रकारातून,दर्जेदार संगीत,शास्त्रीय नृत्य प्रदर्शन व शिवकालीन...