बुलढाणा झटपट श्रीमंत होण्यासाठी बँक लुटून करणार होते बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक व माजी आमदार चैनसुख संचेती यांचा किडनॅप..
बुलढाणा:झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत बँक लुटून लुटलेल्या पैश्यातुन एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेवून त्या कारमध्ये बुलढान्यातील श्रीमंत असलेले बुलडाणा...