ओम साईराम ग्रुपच्या वतीने पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना ब्लँकेटचे वाटप…
खामगाव: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील ओम साईराम ग्रुपच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना सामाजिक बांधिलकी जपत ब्लँकेटचे...