खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा तालुक्यातील सरपंचांची मागणी…
खामगाव: तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडळींची बाळासाहेबांची शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, निवेदनात खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर...