टीम एक वादळ भारताचं या चळवळीच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला
खामगाव:दिनांक १५ऑगस्ट २०२२ म्हणजेच भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस.शासनाने सुरू केलेल्या हर घर तिरंगा या संकल्पनेला संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. त्याचप्रकारे बुलढाणा...