कर्नाटकातील घटनेच्या निषेर्धाथ मराठा महासंघाचे आक्रोष आंदोलन
आरोपींवर कठोर करावाईची मागणी खामगाव :-संपुर्ण हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बेगंळूर येथील पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १९...