लीनेस क्लब व जेसीआई आणि सुरभी सेवा संस्था तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…
तज्ञ डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी.. अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ… खामगाव :लीनेस क्लब व जेसीआई ग्रुप नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो.लीनेस क्लब,जेसीआई ग्रुप नेहमीच खामगाव...