संग्रामपूर तालुक्यातील तामगाव ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता!शेत रस्ता झाला मोकळा
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील तामगांव शिवारातील जाण्या येण्याचा बारीवाटीचा रस्तात लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आल्यामुळे गट नं. 25 शेताची कामे तसेच ईतर दळणवळण कामे करण्यासाठी...