शेगाव तालुक्यात रेती माफीयांचा सळसुळाट…पुर्णा नदीपात्रातून होत आहे अवैध रेतीची वाहतूक…
रेती माफियांना महसूल प्रशासनाचे अभय…शेतच कुंपण खात असल्याचा हा धंक्कादायक प्रकार… शेगाव(प्रतिनिधी विनायक देशमुख)तालुक्यातील डोलारखेड व पूर्णा नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधपणे वाहतूक होत...