खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…
खामगाव-नांदुरा रस्त्यावरील घटना: वाहतूक काहीकाळ ठप्प... खामगाव : भरधाव अनियंत्रीत ट्रकने सुरुवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलिंडरच्या ट्रकला धडक दिली. यावेळी गॅस...