८ व ९ जून रोजी पुण्यात होणार ज्योतीश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन…
महाराष्ट्रातील ज्योतिषप्रेमीना उपस्थित राहण्याचे करण्यात आले आवाहन… पूणे : श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे पुणे शहरात ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले...