स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तयारीला लागा-पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
जळगाव जामोद:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर कमिटीच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद तालुका आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा...
