मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ.गुलाबराव पवार यांचा विशेष सन्मान
खामगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. या...
