राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या ८६ व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन
खामगांव : बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर परिषद तसेच विदर्भ हौशी कबड्डी असो.चे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष,शक्तीउपासक,खामगांवरत्न, समाजभुषण तथा सुप्रसिध्द उद्योगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा वाढदिवस गोकुळ अष्टमीच्या...
