खामगावात चोख पोलीस बंदोबस्त: श्रींच्या विसर्जनाला शांततेत सुरूवात खामगाव : इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. श्री...
आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी;देशभर सामाजिक समरसतेची जनजागृती खामगाव:आर्थिक आधारावर आरक्षण, सामाजिक समरसता आणि क्षत्रिय महापुरूषांच्या इतिहासाच्या संरक्षणासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने ९ आॅगस्ट ते ७...
खामगाव– आज संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करीत आहे. असे असतांनाही भारतवासी विविध समस्यांचा सामना करून त्यावर मात करीत आहेत. यामध्ये सर्वात मोठी...
युवा सरपंच ज्ञानेश्वर महाले यांची प्रमुख उपस्थिती… ज्ञानगंगापूर: ज्ञानगंगापूर येथील अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
खामगाव: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल २९ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये...
खामगांव: स्थानिक बालाजी प्लॉट भागातील श्री अमरलक्ष्मी गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवकरीता मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यासाठी मंडळाचे सदस्य,वरिष्ठ सदस्य अनिलसेठ खंडेलवाल,शंकरभाऊ परदेसी,सुमीत पुर्वे,आशिष राठी,संदिप शिगटे...
खामगाव:मराठवाड्यातील वसंतराव नाईक सोयाबीन सर्वात महत्वाचे नगदी कृषी विद्यापीठाचे आवाहन पीक असून शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा या पिकाच्या उत्पादनावर अवलंबून आहे.या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या उशीराच्या...
खामगाव: गेल्या दोन वर्षांनंतर कावड उत्सव साजरा करण्यात आला असून यावर्षी शेवटच्या सोमवारी चांगदेव मुक्ताबाई येथून जल घेऊन कावडधारी शिभक्त कावड घेऊन कावड मंडळ शहरात...