नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना जीवंतपणी तात्काळ आर्थिक मदत द्यावी- मनसेची मागणी
खामगाव : खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट...
