जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत रोटरी क्लब तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
मॅरेथॉन स्पर्धेला परवानगी दिली कोणी ? खामगांव :कोरोना, डेल्टा, ओमिक्रोनच्या माध्यमातून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाकडून सामान्य नागरिकांसाठी अनेक निर्बंध लावण्यात येत आहे. कोरोना...
