एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी ए.के. नॅशनल हायस्कूलचा अपुर्व नाना हिवराळे पात्र…
खामगाव: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल २९ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये...
