भारतीय जैन संघटना स्वीकारणार कोविड ग्रस्त अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व
बुलडाणा : महाराष्ट्रातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या सातशे विद्यार्थ्यांचे पालकत्व भारतीय जैन संघटना स्वीकारणार आहे. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तशी माहिती दिली...
