पंजाब-हरियाणाच्या शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या’ वतीने यशवंत गोसावी यांचे पत्र….!!
शेतकरी बांधवांनो नमस्कार ,सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीवर चढाई करणारे अनेक पुढारी आम्ही पाहिलेत, परंतु इतक्या मोठ्या संख्येने स्वतःच्या न्यायहक्कांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीवर आक्रमण केलेलं आम्ही देशाच्या इतिहासात...
