आदर्श पंतप्रधान स्व.अटलिहारी यांचे स्वप्न आज आपल्यासोर पूर्ण होत आहे, आपण मोठे भाग्यवान:-आ.अँड फुंडकर
भाजपच्या वतीने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा खामगाव : भारताचे माजी आदर्श पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कलम 370 हटविणे, राममंदिर ची उभारणी...
