रस्ते अपघातात दररोज जखमी व मृत्यु पावणा-यांची संख्या कोरोना महामारी पेक्षा जास्त – श्री.राधेशाम चांडक…
बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांचे अधिनिस्त अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांचे रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर...