श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाच्या वतीने भाविकांकरीता २४ तास मोफत थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था…
खामगांव : खामगांव येथील श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात हजारो...