खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद
खामगांव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी काल खामगावकरांना तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत खामगावकरांनी...
