केंद्रसरकार व्दारा सर्वसमावेशक व आत्म़निर्भर भारत घडविणारा अर्थसंकल्प़ सादर- आ.ॲड.आकाश फुंडकर
खामगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जग आर्थीक अडचणीत सापडले असतांना देशाच्या मुलभूत सुविधामध्ये वाढ करण्यावर जोर देणारा, शेतक-यांची आर्थीक स्थिती मजबूत करणारा, व देशाच्या सुरक्षेची बाजू...
