१५ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभावर पोलिस पाटलांचा महामोर्चा धडकणार …
खामगांव तालुक्यामधील पोलिस पाटलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन… खामगांव : राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर...