पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी “समृद्धी महामार्गाचं लोकार्पण”, नागपूर ते शिर्डी आता फक्त ५ तासांत!…
महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण… सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दिसणार मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझावर फर्दापुर टोल प्लाझा येथे मोठया संख्येने सहभागी व्हा- आ.ॲड.आकाश फुंडकर हुप्रतिक्षित नागपूर- मुंबई...