शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनल- आ.ॲड.आकाश फुंडकर
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभभाजपा, शिवसेना, मनसे व मित्रपक्ष युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती. खामगांव: कृषी उत्पन्ऩ बाजार समिती निवडणुकीत असंमजस्याचे वातावरण असतांनाच खामगांव...