कॉलेज ऑफ मॅनेजमेंट विज्ञान विभागाची “ईश्वेद “ बायोटेक कंपनीला भेट
सिंदखेड राजा स्थित जाफराबाद येथील सुप्रसिद्ध बायोटेक कंपनी ईश्वेदला कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विज्ञान विभागाची शैक्षणिक सहल संपन्न झाली. सर्वप्रथम प्रवेश द्वारावर आम्हा सर्वांचे स्वगत करण्यात...
