उपविभागीय अधिकारी यांना खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी दिले निवेदन
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेवर परवानगी देण्याची मागणी… खामगांव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील तीन...
