ज्ञानगंगापूर येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन या कार्यक्रमाचे आयोजन…
युवा सरपंच ज्ञानेश्वर महाले यांची प्रमुख उपस्थिती… ज्ञानगंगापूर: ज्ञानगंगापूर येथील अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
