जिल्ह्यात वाजणार ग्रामपंचायत निवडणूक चे बिगुल…
जिल्ह्यासह राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यनंतर मागच्या १५ दिवसांपूर्वी पहिल्या टप्पातील ७ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक पार पडली.यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य...
