खामगांव : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात खामगाव मध्ये...
बुलडाणा : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या शासनाने दोन दिवसांपूर्वी बदल्या केल्या आहेत. आता जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच खामगांव येथील...
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
खामगांव : उत्तर प्रदेश मधील युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हा अध्यक्ष अॅड.मीरा बावस्कर यांनी पंतप्रधान...
खामगाव : उत्तर प्रदेश मधील हाथसर जिल्ह्यातील चंदपा हद्दीत दलित अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज उपविभागीय अधिकारी यांच्या...
बुलडाणा : राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील 105 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने 30 सप्टेंबर रोजी काढले आहे....
खामगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी...
मोठा अपघात होण्याची शक्यता खामगांव : विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्राला वेलींचा विळखा पडल्याने धोका निर्माण झाला. ‘महावितरण’ने शहरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बहुतांश विद्युत रोहित्राच्या खाली...
खामगांव: गेली 6 महिने कोविडचं थैमान संपूर्ण जगासह आपल्या देशात सुरू आहे. पण परिस्थिती आता मात्र खूप जास्त बिकट होतांना दिसतेय. फक्त शहरा शहरात थैमान...
खामगाव : खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट...