ना.बच्चू कडू यांनी घेतले श्रींचे दर्शन व लोखंडा येथे दादासाहेब लोखंडकार यांची घेतली भेट
खामगांव : संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे ना.बच्चू कडू यांनी दर्शन घेतले. त्यानंतर संस्थांनचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची भेट घेऊन मंदिरातील...
