भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा
भाजपची ज्ञानेश वाकुडकर विरोधात पोलिसात तक्रार खामगाव: भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर यांचेवर तातडीने गुन्हे दाखल...
