अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आ.गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करा- आ.ॲड.आकाश फुंडकर
खामगांव : बुलडाणा जिल्ह्यातही लोकशाही उत्सव पार पडला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या लागलेल्या निकालानंतर भाजपा राज्य कार्यकारीणी सदस्य तथा मा.आ.विजयराज शिंदे यांनी बुुलडाणा मोताळा तालुक्यातील अनेक...
