पिंप्री गवळी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्साहात साजरी
खामगाव:- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त माळी युवा संघटना...
